History, asked by manishadolse01, 3 days ago

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) अस्पृश्यतेच्या रुढीवर कायद्याने बंदी आणली

Answers

Answered by chintamanbhamre000
55

Answer:

महात्मा गांधींनी १९२०-२१1 सालापासून अस्पृश्यतानिवारण करण्याच्या दृष्टीने 'अस्पृश्यांच्या प्रश्नावर' वेळोवेळी विचार मांडलेले आहेत. व त्यांनी तशी कृतीची पावलेही टाकली; पण या अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी त्यांनी टाकलेली पावले फारच जपून व काळजीपूर्वक टाकली होती. ब्रिटिश सरकारविरोधी स्वातंत्र्यासाठी गांधीजी जी क्रांतिकारक उठावाची, सत्याग्रहाची भूमिका घेत होते, तशी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी भूमिका ते घेऊ शकले नाहीत, हे त्यांच्याच या प्रश्नावरील विचारावरून दिसते.

"अस्पृश्यता हा हिंदूधर्मावरील कलंक आहे, तो नष्ट केला पाहिजे." या गांधीजींच्या सुप्रसिद्ध विचारात या प्रश्नाची त्यांना खोल जाणीव आहे, व हा प्रश्न सोडविला पाहिजे अशी त्यात कळकळ व सहानुभूतीचा ओलावा आहे हे दिसून रेते.

Similar questions