Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील विधान सकारण स्पष्ट करा: १९६९ मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

Answers

Answered by gadakhsanket
25

★उत्तर - १९६९ मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. कारण - स्वातंत्र्यानंतर बँकिंग व्यवसाय खासगी व मक्तेदारीचा होता. राष्ट्रीयीकरणानंतर बँकांना मिळणारा नफा सरकारी खजिन्यात जमा होणार होता,त्यामुळे योजना राबवताना तोटा झाला तर तो भरून काढता येणार होता.छोटे व मध्यम उद्योगांचे विकासाचा विचार करणे गरजेचे होते.अन्नधान्य टंचाई व दुष्काळ यांवर मात करण्यासाठी लालबहादूर शास्त्रींनी हरित्क्रांतीचा प्रयोग हाती घेतला होता.

काँग्रेसमधील अनेक नेते व 'काँग्रेस फोरम फॉर सोशँलिस्ट अँक्शन'गटाचे नेते बँकांच्या राष्ट्रीयीकरणाची मागणी करीत होते.म्हणून १९ जुलै १९जुलै १९६९रोजी १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

धन्यवाद...

Answered by aadi230207
2

Answer:Hope this will help you

i] स्वातंत्र्यानंतर बँकिंग व्यवसाय खासगी व मक्तेदारीचा होता.

ii] राष्ट्रीयीकरणानंतर बँकांना मिळणारा नफा सरकारी खजिन्यात जमा होणार होता,त्यामुळे योजना राबवताना तोटा झाला तर तो भरून काढता येणार होता.

iii] छोटे व मध्यम उद्योगांचे विकासाचा विचार करणे गरजेचे होते.

iv] अन्नधान्य टंचाई व दुष्काळ यांवर मात करण्यासाठी लालबहादूर शास्त्रींनी हरित्क्रांतीचा प्रयोग हाती घेतला होता.

v] काँग्रेसमधील अनेक नेते व 'काँग्रेस फोरम फॉर सोशँलिस्ट अँक्शन'गटाचे नेते बँकांच्या राष्ट्रीयीकरणाची मागणी करीत होते.

vi] म्हणून १९ जुलै १९जुलै १९६९रोजी १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

Explanation:

Similar questions