Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील विधान सकारण स्पष्ट करा: NCERT ची स्थापना करण्यात आली.

Answers

Answered by gadakhsanket
65

★ उत्तर - NCERT ची स्थापना करण्यात आली.

कारण-शिक्षणाचा विकास व विस्तार करण्यासाठी केंद्र सरकारला मदत करणे.शिक्षणविषयक संशोधन,प्रशिक्षणाची सोय करण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी केंद्र सरकारचे मार्गदर्शन करणे.शैक्षणिक कार्यक्रम राबविणे.प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी अभ्यासक्रम व पाठयपुस्तकनिर्मिती यांबाबत राज्य सरकारला मार्गदर्शन करणे.शिक्षकांसाठी मार्गदर्शिक, कार्यपुस्तिका, अध्यापन प्रशिक्षण, अध्ययन अध्यापन तंत्राचा विकास तसेच राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षा घेणे.या करणांसाठी केंद्र शासनाने १ सप्टेंबर १९६१ रोजी NCERT ची स्थापना केली.

धन्यवाद...

Answered by tejasjishukla
1

Answer:

Explanation:

answer

Similar questions