पुढील विधान सकारण स्पष्ट करा: १९८४ मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला.
Answers
★ उत्तर - १९८४ मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला. कारण - भारतात १९६१ चा हुंडाबंदी कायदा अस्तित्वात
असतानाही अनेक स्त्रियांचे संशयास्पद मृत्यू होत होते. या प्रकारांची चौकशी केल्यानंतर या घटनांमागे हुंडा हेच कारण असल्याचे स्पष्ट होत होते.पोलीस, प्रशासन,न्याय व्यवस्था यांच्या भूमिका समोर आल्या. पोलिसांसह सर्व यंत्रणा हुंडाबंदी कायद्यात। सुधारणा करून तो अधिक कडक केला पाहिजे, असेच मत देत होत्या.त्यामुळे स्त्रियांना अधिक संरक्षण देण्यासाठी १९८४मध्ये हुंडाबंदी कायदा करण्यात आला.
धन्यवाद...
Answer:
१९८४ मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला
उत्तर :
कारण - i) भारतात हुंडाबंदी कायदा असला तरी वर्तमानपत्रांतून 'स्वयंपाक करताना पदर पेटून महिलेचा मृत्यू, 'धुणे धुताना पाय घसरून विहिरीत पडून स्त्रीचा मृत्यू' अशा बातम्या येत. याच्या खोलवरच्या चौकशीत हुंडा हेच कारण कितीतरी वेळा पुढे आले होते.
ii) पोलिस, प्रशासन, न्याय व्यवस्था यांच्या भूमिका समोर आल्या. यातून जनजागृती घडली. त्यामुळे १९८४ मध्ये 'हुंडाबंदी सुधारणा कायदा' करण्यात आला.
Explanation:
please like me