५. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
Answers
Answered by
20
Answer:
कृषी उत्पादन , वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य , अभियांत्रिकी इत्यादींमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे . यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
Answered by
1

Similar questions