History, asked by pravinbhen, 3 months ago


३ पुढील विधाने सकारण स्पष्ट करा-
२) व्यवस्थापनशास्त्रात इतिहास अभ्यासावा लागतो.
३) बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे.
४) सर्व प्रसार माध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.​

Answers

Answered by RameshChandraJoshi
2

Answer:

please give question in hindi or english language.

Answered by rajatmeshram068
0

Answer:

प्रश्न

बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.

उत्तर

i) ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र-शिलालेख कागदपत्रे, नाणी, प्रवासवर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो.

ii) बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात.

iii) थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात.

iv) तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. वर्णने इतिहासलेखनाला उपयुक्त ठरतात; म्हणून 'बखर' हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.

Similar questions