पुढील विधानातील पक्ष व साध्य लिहा: जर त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतील तर त्याचे तीनही कोन एकरूप असतात.
Answers
Answered by
8
Answer:
जर त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतील = पक्ष
तर त्याचे तीनही कोन एकरूप असतात= साध्य
Step-by-step explanation:
पक्ष म्हणजे given
साध्य म्हणजे to prove
Similar questions