Geography, asked by cloneemperor4932, 1 year ago

पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा: सय्यद कुटुंब अजमेर यात्रेसाठी गेले.

Answers

Answered by Rachu949
2

धार्मिक पर्यटन आहे.

i hope it's help for you.

Answered by gadakhsanket
2

★उत्तर - सय्यद कुटुंब अजमेर यात्रेसाठी गेले.

हा प्रकार स्वदेशी पर्यटनाचा आहे.

धन्यवाद...

Similar questions