India Languages, asked by jkim94935, 3 days ago

. पुढीलगढ उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सुचनानुसार कृती करा.
(७) .. पावडेकाकूनी कुंडीतल्या रोपांकरिता माती मागितली तर ती आणून देणं होत नाही काकांना, ते झाडं काय लावणार?". स्नेहलन एकदम स्ट्रेट ड्राईव्ह लगावला. सुमितनं पावडेकाकांची आणखी काही माहिती घेतली आणि अॅपवर भरली. पुन्हा तुकडा चमकला आणि काही क्षणांतच त्या निळ्या तुकड्यावर पावडेकाकांची पावलं उमटली. दोन काळीकुट्ट पाऊलचिन्हे !! आणि खाली शब्द आले 'सॉरी, यू हॅव डर्टीएस्ट फूटप्रिन्टस, परफेक्ट ब्लॅक फूटप्रिन्टस' पावडेकाकांचा चेहरा एकदम पडला. “काय नाटक आहे हे? असल्या व्हर्च्यूअल गोष्टी नका सांगू मला", पावडेकाका रागाने म्हणाले. सुमितनं त्यांच्या नाराज बेहऱ्याकडे पाहिलं आणि तो समजावणीच्या सुरात म्हणाला, "माफ करा, काका; पण ही पावलं व्हर्च्यूअल नाहीत, उलटपक्षी ती अधिक खरीखुरी आहेत. काका, हे अॅप आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो, हे मोजतं. थोडक्यात आपल्या जीवनशैलीतून उमटणाच्या आपल्या कार्बन प्रिन्टस रेखाटतं. त्या आपल्याला उपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. आता तुम्ही वीस कि.मी. अंतर तुमच्या कारनं येता, तेव्हा तुम्ही किमान एक लीटर पेट्रोल जाळता म्हणजेच त्याच्या | दुपटीहून अधिक कार्बन डायॉक्साईड वातावरणात सोडता !' “ काहीतरीच! मला नाही पटत, " काका म्हणाले. "काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. रेखामावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर, चंदेरी आहेत" सुमित बोलत होता. “बापरे आपण फरशी धाण होण्याची गोष्ट करतो; पण आपण तर अवघं वातावरणच घाण, प्रदूषित करत असतो. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो, आपल्या पायांना ! ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तापांन फणफणलीय आपली धरती, आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा.
कृ. १. आकृति पूर्ण करा.
१) पावडेकाकांनी ही कामे केले नाहीत
२) कोण ते लिहा ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलणारी
ii) व्हर्चुअल गोष्टीबद्दल नाराजी व्यक्त करणारे खालील शब्दांचे प्रचालित मराठी अर्थ लिहा. फूट प्रिन्टस रेखामावशीच्या पावलांची वैशिष्टे​

Answers

Answered by elizabethlalthanpuii
4

Answer:

jkim can u please use English

I don't understand Hindi

Similar questions