Physics, asked by sonashinde21999, 3 months ago

पुढीलपैकी बरोबर विधाने ओळखा -, (1) वृत्तपत्र केवळ बातम्या पूरवते
(2) आदर्शवाद हे श्री सुमंत मुळगावकर यांचे ध्येय होते
(3) मुळगावकराचे जीवन समाधानी व कृतार्थ नव्हते
(4) केवळ व्यावसाय म्हणून मुळगावकर आपल्या कामाचा विचार करायचे​

Answers

Answered by jyotipatil2727632
1

Answer:

(2)

Explanation:

आदर्शवाद हे मुळगावकर यांचे ध्येय होते.

Similar questions