History, asked by shabirs4637, 1 year ago

पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हालिहा.(१) प्रभाकर - आचार्य प्र.के.अत्रे(२) दर्पण - बाळशास्त्री जांभेकर(३) दीनबंधु - कृष्णराव भालेकर(४) केसरी - बाळ गंगाधर टिळक

Answers

Answered by ksk6100
72

पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हालिहा.

(१) प्रभाकर - आचार्य प्र.के.अत्रे

(२) दर्पण - बाळशास्त्री जांभेकर

(३) दीनबंधु - कृष्णराव भालेकर

(४) केसरी - बाळ गंगाधर टिळक

उत्तर:-

चुकीची जोडी :- (१) प्रभाकर - आचार्य प्र.के.अत्रे

दुरुस्त केलेली योग्य जोडी :- (१) प्रभाकर - भाऊ महाजन  

Answered by kishorkarande1981
0

Answer:

दर्पण बलशास्त्री जंभेकर

Similar questions