History, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.
(१) हू वेअर द शूद्राज - वंचितांचा इतिहास
(२) स्त्रीपुरुष तुलना - स्त्रीवादी लेखन
(३) द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857 - मार्क्सवादी इतिहास
(४) ग्रँड डफ - वसाहतवादी इतिहास

Answers

Answered by santoshrathod412004
3

chukichi Jodi ANS. 3) the Indian war of independence 1857- marksvadi itihas

durust Jodi - the Indian war of independence 1857- rashtravadi itihas lekhan

Answered by rajraaz85
2

Answer:

द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेंस 1857 - राष्ट्रवादी इतिहास (नॅशनलिस्ट हिस्टरिओग्रफी)

मार्क्सवादी इतिहासात वर्ग संघर्षावर मत व्यक्त केले आहे सामान्य लोकांवरती सामाजिक घटकांचा कशा प्रकारे परिणाम होतो हे मार्क्सवादी इतिहासात मध्ये सांगितले आहे.

राष्ट्रवादी इतिहासामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात लढून स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांना नवीन प्रोत्साहन मिळाले व नवीन इतिहास लिहायला गती प्राप्त झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बंड पुकारून लढ्याची सुरवात केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुरुवातीला मराठीतून पुस्तकाची निर्मिती केली व त्याला संपूर्ण भारत भर पाठिंबा मिळाला.

Similar questions