पुढीलपैकी गटातील चुकीची जोडी
ओळखून लिहा.
i) भारत इतिहास संशोधक
मंडळाची स्थापना-
इतिहासाचार्य
वि.का.राजवाडे.
ii) एशियाटिक सोसायटीची
स्थापना-
सर विल्यम जोन्स.
ii) महाराष्ट्रातील राष्ट्रवादी
इतिहासलेखनास प्रेरणा -
विष्णुशास्त्री
चिपळूणकर.
iv) हडप्पा संस्कृतीचा शोध -
जेम्स मिल.
Answers
Answered by
15
Answer:
2) एशियाटिक सोसायटीची स्थापना = सर विल्यम जोन्स.
Answered by
0
चुकीची जोडी
हडप्पा संस्कृतीचा शोध - जेम्स मिल
दुरुस्त जोडी
हडप्पा संस्कृतीचा शोध - दयाराम सहानी
Similar questions