पुढीलपैकी काही विधाने सत्य आहेत, तर काही असत्य आहेत. दिलेल्या पर्यायांपैकी कोणते पर्याय त्यांचे योग्य वर्णन करतात ते सांगा. १) रंगाने लाल असणारे सगळेच तारे आकाराने नेहमीच सूर्यापेक्षा फार लहान असतात. २) रंगाने हिरवे असणारे तारे सूर्यापेक्षा कधीच मोठे नसतात. ३) निळ्या रंगाचे O वर्णपटीय गटातले तारे आकाराने सूर्यापेक्षा नेहमीच मोठे असतात. ४) A वर्णपटीय गटातील सगळेच पांढरे तारे आकाराने सर्वात लहान असल्याने त्यांना ‘बटु’ तारे म्हणतात. १ आणि २ सत्य आहेत . १ आणि ४ आहेत. २ आणि ४ सत्य आहेत. १, २ आणि ४ सत्य नाहीत.
Answers
Answered by
0
Answer:
8 isthe is the answer of the question
Similar questions
Social Sciences,
4 days ago
Accountancy,
4 days ago
Math,
4 days ago
Math,
8 days ago
Physics,
8 days ago
Science,
9 months ago
English,
9 months ago
Biology,
9 months ago