पंढरपूर हे मराठयाचें रुदय आहे महाराष्ट्र सारस्वताचे विद्यापीठ अजूनही पंढरपूरच आहे ज्ञानेश्वरांनी या विदयापीठाला जोडून आळंदीस पहिले कॉलेज काढले यानंतर सासवड त्र्यंबक पैठण व देहू येथे कॉलेज निघाली या सर्वांचें संमेलन दरसाल आषाढी कार्तिकीस पंढरीस भरच असे या संमेलनाचा अध्यक्ष श्री पांडुरंग हा कायमचा ठरलेला आहे अध्यक्ष नेमण्याची येथे पंचाईत नाही सर्वसामान्य अध्यक्ष पांडुरंग असून लक्षावधी वारकरी हे मराठी वाडमयाचे विद्यार्थी आहेत यांची जागोजागी भजन मंडळे आहेत अशा रीतीने जया मराठी भाषेचा उत्सव करण्यासाठी आज आपण येथे जमलो आहोत ती मराठी भाषा राष्ट्रभर अभ्यासली जात आहे मराठी भाषेचे रुदय म्हणजे वरील संत मंडळाचे ग्रंथ त्या ग्रंथाचा गरभ म्हणजे भागवत धर्म तेव्हा मराठी भाषेचा जयजयकार म्हणजे भागवत धर्माचा जयजयकार मराठी भाषा मंदिर हे शांतिरसाचे घर आहे भक्ती ज्ञान वैराग्याचा हा आधार आहे - याचा सारांश लिहा
Answers
Answered by
0
Explanation:
....................
Answered by
0
Answer:
plase ans me. ...........
Similar questions
Biology,
2 months ago
English,
5 months ago
Business Studies,
5 months ago
Hindi,
11 months ago
Math,
11 months ago