Hindi, asked by tejuchavan5529, 3 months ago

पांग फेडणे चा अर्थ
१) उपकार फेडणे
२) मुक्त होणे
३) ऋणातून मुक्त होणे​

Answers

Answered by durgaratre721
1

Answer:

sorry

Explanation:

I don't know

Happy Holi

Answered by rajraaz85
0

उपकार फेडणे

Explanation:

  • ज्यांनी आपणास मदत केली त्या व्यक्तीचे पांग फेडले पाहिजे. सावकाराने पैशांची मदत नारोबाला केलेली असल्यामुळे नारोबाने सावकार आजारी असताना त्याची सुश्रुषा करून सावकाराचे पांग फेडले.
  • उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकांचे विनोदने परत आल्यावर शिक्षकांवर ओढवलेल्या प्रसंगात मदत करून विनोदने शिक्षकांचे पांग फेडले.
  • आईची म्हातारपणी सेवा करून महेश ने आईचे पांग फेडले.
  • श्यामने रामजी बिकट परिस्थितीत मदत केलेली असल्यामुळे राम ने श्यामला कॉलेजची फी भरून त्याचे पांग फेडले.
  • आश्रमातून विद्या शिकून धीरजने ती विद्या मुलांना शिकवून गुरूंचे पांग फेडले.
Similar questions