पुहीन शादीतील एक
आहे. अशी कल्पना करत
शपात लिहा (आत्मकयत)
शब्द- वर्णखरोबी, फळा, बक, शाळा
घरक तुमच्याशी तोलत
त्या घटकाचे सतोगत
ते
80
100
Answers
Answer:
नमस्कार मित्रा आज तू आम्हाला सोडून चालला अरे घाबरू नको आम्ही तुझे मित्र बोलत आहोत. अरे तेच मित्र ज्यांच्यासोबत तू पहिले पासून तर दहावीपर्यंत दिवस काढले आणि आता तू आम्हाला सोडून चालला आता तू कॉलेजात जाणार तेव्हा तुला आम्ही आठवणारे अरे मित्रा तू माझ्यावर माझ्यावर म्हणजे मी फळा तू माझ्यावर किती काय काय काढल्या उत्तरं लिहिली गणिताच्या मास्तरांनी तुम्हाला माझ्यावर उदाहरण सोडून दाखवली तोच रे मी फळा.
आणि मित्रांनो मी बाक बोलतोय ज्याच्यावर तुम्ही तुमच्या मैत्रीची निशाणी कोरून ठेवली किती काय काय करताय तुम्ही माझ्यावर तोच भाग मी बोलतोय माझ्यासाठी पहिल्या दिवशी किती भांडण तुम्ही मला पहिला भाग हवा मला दुसरा भाक हवा.असं किती भांडला तुम्ही फक्त माझ्यासाठी
मित्रा आता मी तुझी वर्गखोली बोलते रे माझ्याही भिंत यांवर आम्ही काय काढले सदैव लक्षात ठेव जा बरं कधी नाताळला सॅन्टाक्लॉज चे चित्र काढलं तर विज्ञान प्रदर्शन कोणते कोणते पोस्टर माझ्यावर चिटकवले अशा प्रकारे वेगवेगळ्या कार्यक्रमाला वेगवेगळे चित्र तुम्ही माझ्यावर काढले वेगवेगळे कार्यानुभव चे फुल बनवून तुम्ही माझ्यावर शिकवले अरे मी तुमची वर्गखोली तुमची होती आणि सदैव तुमची राहणार फक्त तुम्ही मला विसरू नका बर का भावांनो ुम्हाला थंड वार्यापासून वाचवले मी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही कशे वोले व्हायचे तेव्हा मीच तुमचं रक्षण केलं आणि आता शेवटी मी तुमची शाळा बोलते मित्रांनो तुम्ही आता सारे आम्हाला सोडून जाणार वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या कॉलेज आहेत वेगवेगळ्या क्लासेस ला आणि सर्व आम्हाला विसरणार आम्ही तुम्हाला किती प्रेम दिलं तुम्ही आम्हाला किती प्रेम दिलं आमचं नाव ठेवण्यासाठी तुम्ही चांगल्या गुणवत्तेने दहावीची परीक्षा पास केली म्हणून तुमचे खूप खूप आभार सदैव शाळेसाठी असेच तुम्ही राहा तुमची शाळा