पाहळीच या शब्दाचा अर्थ
Answers
Answer:
सध्या विकिपीडिया सारखा मुक्त ज्ञानकोश मराठीत निर्माण करताना योग्य शब्द मिळवणे ही एक प्रमुख व प्राथमिक गरज आहे. मराठी पारिभाषिक शब्दांचे कोश शासनदरबारी, तसेच वाचनालयांमध्ये उपलब्ध असले तरी ते छोट्या पुस्तकाच्या दुकानात सहजासहजी मिळत नाहीत. त्यामुळे असे नवे शब्द शोधणे, तयार करणे, वापरणे, रुळवणे इत्यादी सर्व जबाबदारी महाजाल(internet) वापरणाऱ्या सर्व सामान्य मराठी नागरिकांसच बजावावी लागणार आहे.
या हेतूने सर्वसामान्य मराठी वाचकाच्या सोयीसाठी इंग्रजी, मराठी, संस्कृत भाषेतील इंटरनेट वर सहज उपलब्ध असलेले विविध संदर्भ या लेखात इथे दिले आहेत. तसेच जरूर ते शब्द तातडीने मिळवण्याकरिता इथे शीघ्रसंदर्भ पाहता येईल.
शब्द कसे निवडावेसंपादन करा
मिलिंद भांडारकर लिहितात..."शब्द वापरूनच प्रचलित होतात. अवघ्या साठ वर्षांपूर्वी मराठीत मेयर, चेक, ट्रेझरर या इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द नव्हते. आज आपण महापौर, धनादेश, कोषाध्यक्ष हे शब्द सर्रास वापरतो. प्रयत्न केल्यास आपल्यालाही तांत्रिक संकल्पनांसाठी सोपे शब्द का तयार करता येणार नाहीत ?"
भाषा इंडिया संकेत स्थळाला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ संपादक कै.श्री.पु. भागवत म्हणतात ""शब्दाला प्रतिशब्द काढू नये. एक शब्द निवडून त्याला एकापेक्षा अधिक शब्द काढावे. मूळ शब्दाला सर्वांत जवळ जाणारा आणि सोपा शब्द निवडावा. जो शब्द रुळेल तो प्रमाण म्हणून घ्यावा. मराठीमध्ये रुळलेले काही इंग्रजी शब्द तसेच ठेवा. पुढे वाचा
हेसुद्धा पाहासंपादन करा
शीघ्र संदर्भ,बाह्य दुवे, मराठी-इंग्रजी पारिभाषिक संज्ञा
पारिभाषिक संज्ञा व मराठी विक्शनरी