पिंजरा सोडून झेप घेतल्याने
(१) काया सुखलोलुप होते.
(२) पाखराला आनंद होतो.
(३) आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते.
(४) आकाशाची प्राप्ती होते.
Answers
Answered by
1
Answer:
3
Explanation:
aapalyala swasamarthyachi janiv hote
Answered by
0
Answer:
आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते.
Explanation:
आकाशी झेप घे रे ही जगदीश खेबुडकर यांची अतिशय सुंदर अशी कविता आहे.
कवी पक्षाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचे महत्व पटवून देतात. ते म्हणतात पिंजरा जरी सोन्याचा असला तरी तो बंधनात अडकून ठेवतो. कुठलाही व्यक्ती पिंजऱ्यामध्ये राहुन मनसोक्त जीवन जगु नाही शकत ज्याप्रमाणे पिंजऱ्यातील पक्षी राहतो.
पिंजरा तोडून आकाशात भरारी घेणे म्हणजे आपल्याला स्व- सामर्थ्याची जाणिव होणे. कवी सांगतात, परमेश्वराने पक्षाला पंख दिले आहेत ते आकाशात सामर्थ्यपणे उडण्यासाठी, त्याची जाणीव पक्षाला असली पाहिजे.
कष्टाविना माणसाला काहीही मिळत नाही प्रयत्न करावेच लागतात त्यामुळे स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव असणे गरजेचे असते .
Similar questions
Math,
3 months ago
Physics,
3 months ago
Social Sciences,
3 months ago
Math,
6 months ago
English,
10 months ago