Social Sciences, asked by jaymalaharkya123, 1 month ago

पालेभाज्या आठवडाभर टिकवण्यासाठी काय करावे लागेल

Answers

Answered by gangadharkadam80
22

Answer:

पालेभाज्या आठवडाभर टिकवण्यासाठी त्यांना साफ करून सतत ओल्या कपड्यात ठेवावे

Answered by Anonymous
12

पालेभाज्या खायच्या म्हटल्यावर लहानांसोबत मोठ्यांच्याही कपाळावर आठ्या पडतात. पण आरोग्य टिकवण्यासाठी पालेभाजी खाणे अतिशय गरजेचे आहे. विशेषतः प्रत्येक ऋतूनुसार बाजारात येणाऱ्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे अनेक आजार दूर होऊ शकतात.

Similar questions