Social Sciences, asked by aadeshsuryawanpcf1dc, 11 months ago

पोलिसाची मुलाखत
को पोलिसाचे नाव व हुद्दा
सध्या कार्यरत पोलीस ठाणे व
विभाग
(ब) सध्या
(क) सेवा कालावधी
(ड) शिक्षण-प्रशिक्षण
(ड) सेवा काळातील अनुभव
(ई) तरुणांना काय संदेश?​

Answers

Answered by halamadrid
18

■■ पोलिसाची मुलाखत:■■

१. तुमचे नाव व तुमचा हुद्दा काय आहे?

२. सध्या तुम्ही कोणत्या पोलिस ठाण्यात व कोणत्या विभागात कार्यरत आहात?

३. तुमचे शिक्षण किती झाले आहे?

४.तुम्ही तुमचे प्रशिक्षण कुठे घेतले?

५. पोलिस बनण्यासाठी तुम्हाला कोणाकडून प्रेरणा मिळाली?

६. लहानपणापासूनच तुम्हाला पोलिस व्हायचे होते का?

७. हल्ली महिलांवर वाढत चाललेल्या गुह्यांबद्दल तुमचे काय म्हणणे आहे?

८.तुमच्या सेवा काळातील एखादा अविस्मरणीय प्रसंग आम्हाला सांगू शकाल?

९.तुमच्या सेवा काळातील तुमचा अनुभव कसा होता?

१०. तरूण पिढीला तुम्ही कोणता संदेश द्याल?

Answered by vikkiwankhade08
0

Answer:

tumhi tumche prashikshan kuthe ghetle

Similar questions