India Languages, asked by chitrakantpange, 17 days ago

पाळीव प्राण्यां बद्दलचा तुमचा अनुभव लिहा

And please give write answer ​

Answers

Answered by kanyaambhore32
2

Explanation:

खर तर मला कुत्राच पुल्लु खुप आवडत . आणि लहान पणापासून मला पित्यांची आवड असल्यामुळे मी एक कुत्राच पिल्लु लहानपणा पासुनच पाळल होते. त्यांचे काळे - निळे मला खुप आवडायचे . आणि त्यांचे पां ठरे शुंभ्र केस तर भारावुन टाकत असत मी त्यांच नाव चिकु ठेवल होत . ते मला रत्यावर पडलेल लहान पणी सापडल होत . चिदु माझा खुप चांगला मित्र होता. मि त्याला कधीही स्वतः पासुन दुर ठेवल नाही तो माझ्या सोबत जेवत असे . माझ्या सोबत राहत होता म्हणजे मी कधी त्याला एका प्राण्यांसारखा समजलच नाही . एक मित्रच माणल . मला एक प्रसंग आठवतो लहानपणीचा जेव्हा मी खुप आजारी होते आणि मी त्यांची निट काळजीही घेवु शकत नव्हते. कारण मला उठता पण येत नव्हत तस माझे आई वडील देखील पण मुला सारखी त्यांची काळजी घ्यायचे पण माझ्या विना ते गुमसुम राहत होते . मी आजारी आसल्या न उलट चिकुच माझी काळजी घेत होता हळुवार पणे छोट्या छोट्या दातांन मधी धरून . पाघरून घालत होता तशी मी त्याची काळजी घ्याची नसा तो माझी घेत होता त्याच हे प्रेम पाहुन मला आणि माझ्या आईवडीलांना हे समजले की कोणत्याही जिवंत प्राण्यां व ला पक्षाला जिव लावला तर तेही आपल्या कर जिवापाड प्रेम करते

Similar questions