India Languages, asked by chouhanshivam193, 1 month ago

पाळणिातले पाय या पाठाचे लेखक कोण आहेत ​

Answers

Answered by amitbobbypathak
0

Answer:

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Jump to navigationJump to search

पु.ल. देशपांडे

Suresh Joshi with P L Deshpandey (cropped).jpg

बडोदे, गुजरात

जन्म नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे

टोपणनाव पु.ल., भाई

जन्म नोव्हेंबर ८, इ.स. १९१९

मुंबई

मृत्यू जून १२, इ.स. २०००

पुणे

राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg

कार्यक्षेत्र नाटककार, साहित्यकार, संगीतकार

विनोद, तत्त्वज्ञान, दूरचित्रवाणी, संगीत दिग्दर्शक

वडील लक्ष्मण त्रिंबक देशपांडे

आई लक्ष्मीबाई लक्ष्मण देशपांडे

पत्नी सुनीता देशपांडे

अपत्ये मानसपुत्र दिनेश ठाकूर

पुरस्कार पद्मश्री सन्मान

महाराष्ट्र भूषण

साहित्य अकादमी

महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

पद्मभूषण

स्वाक्षरी [[चित्र:UT @>–;–@>–;–_(:з」∠)_|150px|पु.ल. देशपांडे ह्यांची स्वाक्षरी]]

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल.देशपांडे उर्फ भाई ऊर्फ पुल (जन्म : मुंबई, ८ नोव्हेंबर १९१९; मृत्यू : पुणे, १२ जून २०००) हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत.[ संदर्भ हवा ].

गुळाचा गणपती, या सबकुछ पु. ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले.[ संदर्भ हवा ]

पु.ल. देशपांडे यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांच्या भाषाप्रभुत्वाचे अनेक किस्से आहेत. त्यांच्यावर मराठीत भाई हा चित्रपट बनला आहे.या चित्रपटाचे दोन भाग आहेत.

पुलं हे हजरजबाबीही होते. त्यामुळे त्यांची शेकडो वाक्सुमने आणि विनोदी किस्से आहेत.

अनुक्रमणिका

१ जीवन

२ बालपण आणि शिक्षण

३ लेखक-अभिनेते-नाटककार म्हणून कारकिर्दीची सुरुवात

४ चित्रपटसृष्टीत पदार्पण

५ संगीतकार पु.ल. देशपांडे

६ नभोवाणी आणि दूरचित्रवाणी

७ उल्लेखनीय

८ पुलंची काही टोपणनावे

९ लेखसंग्रह/कथासंग्रह/कादंबऱ्या

१० अनुवादित कादंबऱ्या

११ प्रवासवर्णने

१२ व्यक्तिचित्रे

१३ चरित्रे

१४ एकपात्री प्रयोग

१५ एकांकिका-संग्रह

१६ नाटके

१७ लोकनाट्ये

१८ काही विनोदी कथा

१९ व्यक्तिचित्रे

२० चित्रपट

२१ संकीर्ण

२२ पु.ल. आणि त्यांच्या लिखाणाबद्दल लिहिली गेलेली पुस्तके

२३ पुलंची काही प्रासंगिक वाक्ये

२४ पुरस्कार

२५ संदर्भ

२६ बाह्य दुवे

Explanation:

Answered by sritharina3
0

Answer: nscsgqcdcagvcgvaugtscdywouvhbsagsv

Explanation:

Similar questions