History, asked by aakharemukind, 2 months ago

पानिपत च्या लढाई चे परिणाम लिहा​

Answers

Answered by paridhi9409
18

Answer:

) प्रचंड मनुष्यहानी : पानिपतच्या तिस-या लढाईत प्रचंड जिवितहानी झाली. पानिपतच्या तिस-या युद्धात मराठ्यांचे प्रचंड सैन्य मारले गेले. महाराष्ट्रामधील एक कर्ती पिढी पुर्णपणे नष्ट झाली. ... ३) मराठा सत्तेस हादरा : पानिपतच्या लढाईतील पराभवामुळे मराठ्यांच्या राजकीय सत्तेस फार मोठा धक्का बसला.

Similar questions