पाणी अडवा पाणी जिरवा विषयाचे महत्त्व ?
Answers
Answered by
3
Explanation:
बदलत्या वातावरणात 'पाणी अडवा, पाणी जिरवा'चे महत्त्व सर्वानी ओळखले पाहिजे. पाण्याची बचत करणे अत्यंत आवश्यक आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करणे, ही काळाची गरज आहे. या वर्षी मराठवाडय़ात कमी पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत पाण्याचे महत्त्व अधिकच जाणवणार आहे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.
Similar questions