India Languages, asked by radhecom, 3 months ago

३) पाणी हेच जीवन' यांवर आधारित चार ते पाच ओळी लिहा.​

Answers

Answered by yashkrrish123
5

Answer:

पाणी हेच जीवन आहे.

पण असे का?

कारण,

पाणी सर्व जीवांच्या जगणण्यांच स्त्रोत आहे. पण्या पासूनच जीवनाची सुरुवात झाली. पाणी सर्व जिवणांना जगण्या साठी आवश्यक असते. माणूस काही आठवडे जेवण शिवाय राहू शकते पण पाण्या शिवाय ३ दिवस ही नाही राहु शकते. जीवन पाण्या शिवाय राहू शकत नाही आणि पाण्या शिवाय जीवनाचा काही अस्तित्व नाही म्हणून पाणी हेच जीवन आहे.

_____________________________

HOPE IT HELPS

Similar questions