पाणी प्रदूषित होण्याची कारणे व त्यावरील उपाय सांगा लिहा 25ते 30 शब्दात
Answers
Answered by
19
Answer:
कारखान्यातील रासायनिक अशुद्ध पाणी शुद्धीकरण न करता नदीच्या पाण्यात सोडल्यास पाणी अशुद्ध होते.
सांडपाणी वाहून नदीच्या पाण्यात मिसळून पाणी अशुद्ध होते.
पाण्यात जनावरांना आंघोळ घालते, तिथेच विष्ठा करणे, कपडे धुणे भांडी घासणे इतर कारणांमुळे पाणी अशुद्ध होते.
Explanation:
Hublikar's Marathi Channel SUBSCRIBE
Similar questions