Geography, asked by chinmaymhatreq241, 2 months ago

पुणे शहराला ________ धरणातील जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो​

Answers

Answered by vedashreebhadale2005
3

Answer:

खडक वासला धरणातील जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो.

Answered by shwetambarishirke
0

Answer:

पुणे शहराला खडकवासला धरणातील जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो

this is correct anwer

plz like me

Similar questions