पाण्याचे महत्व मराठी निबंध पाठवा
Answers
Answered by
1
Answer:
पाणी एक निसर्गाने देलेली देंधी आहे. पण्या वीणा जेवण अपुरे आहे .
पाणी म्हणजेच ज्याला आपण जल असे म्हणतो. या पृथ्वीवरील सर्व पशु पक्षांचे आणि माणसाचे जीवन हे पाण्यावरच अवलंबून आहे त्यामुळे पाण्याला जीवन असे सुद्धा म्हणतात.
कारण या पृथ्वीवरील कोणताही जीव म्हणजेच पक्षी, प्राणी इतर जीवजंतू, मनुष्य हे पाण्या शिवाय जगूच शकत आहेत. माणसाच्या मूलभूत गरजा मध्ये पाण्याचा समावेश होतो. माणूस अन्नाशिवाय काही दिवस जगू शकतो पण पाण्याशिवाय जगू शकत नाही. तसेच पाण्याशिवाय आपले जीवन जगण्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही.
Similar questions