पाण्याचा वापर आपण कोणकोणत्या कारणांसाठी करतो?
Answers
Answered by
4
पाण्याचा वापर पुढील कारणांसाठी केला जातो:-
१) कृषी उत्पनासाठी.
२) मानवांना व इतर सजीवांना पिण्यासाठी.
३) उद्योग धंद्यासाठी.
४) मानवांना दैनंदिन घरगुती कामांसाठी.
५) पाणी हा मानवी वस्तीस चालना देणारा घटक आहे.
Similar questions