प्र. 1. (अ) दिलेल्या पर्यायांपेकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा .
(1) इसवी सनाच्या बाराव्या शतकात
------ याने लिहिलेला 'राजतरंगिणी' हा काश्मीरच्या
इतिहासावरील ग्रंथ आहे.
(अ) बाणभट्ट (ब) कल्हण (क) पतंजली (ड) विशाखदत्त
(2) ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा ....... - येथे सुरू झाली.
(अ) ग्रीस (ब) रोम (क) भारत (ड) चीन
(3) महाबळेश्वरजवळील भिलार हे --------गाव' म्हणून प्रसिद्ध आहे.
(अ) पुस्तकांचे (ब) वनस्पतींचे (क) आंब्यांचे (ड) किल्ल्यांचे
Answers
Answered by
9
Explanation:
१) इसवी सनाच्या बाराव्या शतकात कल्हण यांनी लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीर इतिहासावरील ग्रंथ आहे
२) ऑलम्पिक स्पर्धा ची परंपरा ग्रीस येथे सुरू झाली
३) महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे
Similar questions