CBSE BOARD X, asked by nk0268877, 3 months ago

प्र. 1. (अ) उतान्याच्या आधारे सूचनांनुसार कृती करा:
(1) आकृती पूर्ण करा:
(1)
लेखिका हे पदार्थ उचलून फुलात ठेवत
2
(ii) लेखिका कागद-पेन म्हणून
वापरत असणारी वनस्पती
1
शाळेची घंटा झाली, की सर्व मुले-मुली जेवायला बसत. मी त्यांच्या तोंडाकडे बघत बसे. पोटात पूक
लागलेली असे. मुले-मुली जेवण करून खेळायला गेल्या, की पो लाडूचा तुकडा, भुरका, गुळाचा खडा,
जिलेबीचा तुकडा मातीतून फुलात उचलून ठेवत असे. सर्वांना वाटायचं, मी चाफ्याची फुलन गोळा करते .
पण त्या फुलातला माती लागलेला तो अन्नाचा कण चाफ्याच्या सुगंधाने चवदार व गोड लागायचा. त्यावर
घोटभर पाणी पिऊन मी वांत बसायची. आमच्या चिखलदऱ्यात भराडी नावाची एक वनस्पती येते. चांगलं
तळहाताएवढं मोठं पान असतं. त्याला वाली एक काटा असतो. त्या भराडीचा काटा हे माझं पेन व भराडीचं
पान हा माझा कागद असे म्हशीमागे जात जात अ. आ, इ, ई, उ, ऊ अशी अक्षरं लिहिणं मी शिकू
लागले. असं निसर्गाच्या सोबतीनं लिहिलं. पहणून शिकलेलं कधीच विसरता नाही आलं.​

Answers

Answered by choudharipayal709
0

Answer:

प्र.१.--> १-->पाणी.

२)-->भराडी चे पान , भराडी चा काटा.

Similar questions