प्र 1 आपल्या जीवनातील पाण्याचे महत्व सागून पाण्याचे स्रोत व त्याचे
उपयोग चित्रासंह स्पष्ट करा.
Please answer in Marathi only.
Answers
Answered by
4
Answer:
पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे, हे कानीकपाळी ओरडून सांगितले जात असले, तरी अजूनही पाण्याचे महत्त्व आपल्या लक्षात आलेले नाही. घरात २४ तास पाणी आहे, म्हणून पाणी भसाभस वापरले जाते. पण, एक दिवस नळाचे पाणी गेले, तरी तोंडचे पाणी पळते. मग महिनोनमहिने दुष्काळी परिस्थितीशी झुंजत असलेल्या, पाण्यासाठी अक्षरशः दाहीदिशा फिरणाऱ्या लोकांना त्याचे किती महत्त्व असेल. म्हणूनच पाणी जपून वापरले, त्याचे योग्य नियोजन केले तर ज्यांना पाणी मिळत नाही, अशा व्यक्तींच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो हे लक्षात घ्यायला हवे.
if it is helpful then mark it has a brilliant answer
Answered by
2
Answer:
aaare waha Suraj tuche pahala Brainlist Answer mela..
nice
Similar questions
Math,
2 months ago
Chemistry,
2 months ago
Social Sciences,
4 months ago
Physics,
11 months ago
Math,
11 months ago