प्र. 1. (इ) पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
(1) कोण ते लिहा:
(1) सज्जात बसून कार्यक्रम पाहणारी
(2) रस्त्यांवरून दिमाखात फिरणा-या
(ii) नावे लिहा:
(1) ऑस्ट्रियाची राजधानी
(2) ऑस्ट्रियातील एक गाव -
ऑस्ट्रियातील वेल्टेन गावातून आम्ही निघालो आणि बसने तासा-दीडतासात इन्सब्रुकला पोहोचला. इन्सबुक म्हणजे ऑस्ट्रियाची राजधानी! गुलाबी, पिवळ्या, हिरव्या सलग एका रांगेतल्या इमारती, छानदार रस्ते त्या रस्त्यांवरून मोटारींसह दिमाखात फिरणाऱ्या लालचुटुक चकचकीत ट्राम. आम्ही तेथील 'गोल्डन रूक ची इमारत पाहिली. इन्सब्रुकच्या राजघराण्यातील राणी सज्जात बसून खालील चौकात होणारे कार्यक्रम पाहायची. त्या सज्जावर बसवलेली सोनेरी कौले म्हणजे गोल्डन रूफ! दरम्यान आदित्यने एका खादयविक्रीच्या दुकानातून मोठामा रोल घेऊन पोटपूजा केली. नंतर आम्ही स्मृतिचिन्हांच्या दुकानात गेलो. तेथे आदित्यने प्राण्यांच्या मुखवट्याच्या टोप्या खरेदी केल्या. वाघोबाच्या टोपीत आदित्य मस्त दिसत होता.
(2) एका वाक्यात लिहा:
(i) गोल्डन रूफ म्हणजे
(ii) आदित्यने स्मृतिचिन्हांच्या दुकानातून केलेली खरेदी
Answers
Answered by
33
प्र.१(1) 1) राणी
2) लालचुटुक चकचकीत ट्राम.
(2) 1) इन्सबुक
2) वेल्टेन
प्र.२ 1)सज्जावर बसवलेली सोनेरी कौले म्हणजे गोल्डन रूफ
2)आदित्यने प्राण्यांच्या मुखवट्याच्या टोप्या खरेदी केल्या.
Explanation:
please make brainliest answer
Similar questions