Math, asked by aryankamble12002, 6 months ago

प्र.1 क सत्य की असत्य लिहा
1) चौकोनाच्या सर्व कोनांची बेरीज 380° येते.
2) | हि परिमेय संख्या आहे.
3) चौकोनाचे एकूण 10 घटक असतात.
4) त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180° येते.
5) xx y = k हे समचलनाचे समीकरण आहे.
भ​

Answers

Answered by satishjagtap878
1

Answer:

1. असत्य

4. सत्य

this much only I know plz ask in english

Similar questions