प्र. 1 रुपयाला 3 चॉकलेट मिळतात. अन् 3 चॉकलेटचे कव्हर परत केल्याने अजून 1 चॉकलेट मिळते, तर एकूण 45 रुपयांत किती चॉकलेट येतील ?
..
.
.
.
.
.
.
पाहूया कोण बरोबर उत्तर देतं...
Answers
Given: 1 रुपयाला 3 चॉकलेट मिळतात अन 3 चॉकलेट चे कव्हर परत केल्याने अजून 1 चॉकलेट मिळते
To find : 45 रुपयात किती चॉकलेट येतील
Solution:
Q 1 rupee gets 3 chocolates and by returning cover of 3 chocolates gets 1 more chocolate then how many chocolates will come in 45 rupees total?
1 रुपयाला 3 चॉकलेट मिळतात
=> 45 रुपयाला = 45 * 3 = 135 चॉकलेट मिळतात
3 चॉकलेट चे कव्हर परत केल्याने अजून 1 चॉकलेट मिळते
=> 135 चॉकलेट चे = 135/3 = 45 चॉकलेट मिळतात
45 चॉकलेट चे कव्हर परत केल्याने 45/3 = 15 चॉकलेट मिळतात
15 चॉकलेट चे कव्हर परत केल्याने 15/3 = 5 चॉकलेट मिळतात
(5 - 2 = 3) चॉकलेट चे कव्हर परत केल्याने 3/3 = 1 चॉकलेट मिळतात
(2 + 1) चॉकलेट चे कव्हर परत केल्याने 3/3 = 1 चॉकलेट मिळतात
चॉकलेट = 135 + 45 + 15 + 5 + 1 + 1
= 202
45 रुपयात 202 चॉकलेट येतील
Learn more:
Please solve this riddle :एक आदमी के पास 25 गाय है। सभीको ...
brainly.in/question/16577634
I need answer for this number puzzle - Brainly.in
brainly.in/question/16237317
https://brainly.in/question/16539211