Geography, asked by gorerohit39, 6 months ago

प्र. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा:
लक्षात ठेवा
( या प्रश्नप्रकारात एकूण चार उपप्रश्न दिले जातील.
(11) चारही उपप्रश्नांची उत्तरे लिहिणे आवश्यक आहे,
(1) प्रत्येक विधानासाठी दिलेल्या चार पर्यायांतून योग्य पर्याय निवडून, अधोरेखित करावेत,
(iv) या प्रस्मात अचूक गट ओळखा/अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा/अचूक पर्यार
खूण करा/वाक्यांतील सासंबंध प्रस्थापित करा. इत्यादी प्रश्नप्रकार विचारले जाऊ शकता
(1) ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग
(1) उच्चभूमीचा आहे.
(ii) मैदानी आहे.
(ii) पर्वतीय आहे.
(iv) विखंडित टेकड्यांचा आहे.
(2) भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था
प्रकारची आहे.
( अविकसित
(ii) विकसनशील
(ii) विकसित
(iv) अतिविकसित
चे पठार आहे.
(3) अरवली पर्वताच्या पूर्व पायथ्याशी
(i) बुंदेलखंड
(ii) मेवाड
(iii) माळवा
(i) दख्खन
(4) अचूक गट ओळखा:
भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पुढील पठारे क्रमवार आढळतात :
(i) कर्नाटक - महाराष्ट्र - बुंदेलखंड
(i) छोटा नागपूर - माळवा
मारवाड
(ii) तेलंगणा - महाराष्ट्र - मारवाड
(iv) मारवाड
H
महाराष्ट्र - तेलंगणा
नवनीत सराव प्रश्नपत्रिका​

Answers

Answered by sanju6789
4

Answer:

I don’t understand your language.

Similar questions