Science, asked by vajirshaik1, 1 month ago

प्र.2) उपयोग लिहा. १) प्रसारमाध्यमे​

Answers

Answered by sriramraja231
4
What this is science
Answered by mad210216
0

प्रसारमाध्यमांचे उपयोग

Explanation:

  • प्रसारमाध्यमे हे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण असतात.
  • प्रसारमाध्यमांमुळे आपल्याला एखादी बातमी किंवा माहिती काही क्षणांमध्येच जगाच्या एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पोहचवता येते.
  • प्रसारमाध्यमांमुळे आपले वेगवेगळ्या विषयांबद्दल ज्ञान वाढते, समाजातील, देशातील व विदेशाच्या कानाकोपऱ्यात होणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि ऐतिहासिक घडामोडींबद्दल आपल्याला माहिती मिळते.
  • प्रसारमाध्यमांमुळे आपले भरपूर मनोरंजन होते. तसेच शिक्षण, राजकारण, व्यवसाय, क्रीड़ा, साहित्य व इतर क्षेत्रांबद्दल माहिती प्रसारमाध्यमांमुळे मिळते. त्याचबरोबर या क्षेत्रांमध्ये कशा प्रकारे यश मिळवता येईल याची माहिती आपल्यापर्यंत प्रसारमाध्यमांमुळे पोहचते.
  • प्रसारमाध्यमांमुळे अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होतात, तसेच नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी मार्गदर्शन मिळते.
Similar questions