Geography, asked by vijayakuwalekar411, 1 month ago

प्र. 2. वेगळा घटक ओळखा :
(1) भारताशेजारील देश
(i) नेपाळ (ii) भूतान (iii) पाकिस्तान (iv) सुरीनाम.
:​

Answers

Answered by namrtajha940
8

Answer:

सुरीनाम

Explanation:

don,t now but this will be qns

Answered by preeti353615
2

Answer:

सुरीनाम  वेगळा घटक आहे. नेपाळ ,भूतान  व पाकिस्तान हे भारताशेजारील देश आहेत . तर सुरीनाम हे दक्षिण अमेरिसिकेच्या उत्तरेला असलेले देश आहे.

Explanation:

  • भारताच्या शेजारील देशांमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांग्लादेश, म्यानमार, श्रीलंका व मालदीव यांचा समावेश होतो.
  • सूरीनाम दक्षिण अमरीका तील एक देश आहे .
  • सूरीनाम मध्ये खुप भारतीय  परिवार राहतात .
  • सूरीनाम ची राजधानी पारामारिबो आहे.

Similar questions