Math, asked by santoshbhogane, 6 months ago

प्र 3. खालील सूचनेनुसार व्याकरण पूर्ण करा.
अ] खालील वाक्यांचा प्रकार ओळखा..
१)अरेरे! फार वाईट झाले !-
२) मुलांनो, रांगेत चला.-​

Answers

Answered by hatiskarrhishi
2

Answer:

१.उद्गारार्थी

२.अज्ञार्थी

Similar questions