प्र.3] पुढील वाकयांमधील क्रियाविशेषण अव्यय ओळखा व त्याला अधोरेखित करा.
1) राजेश वारंवार आजारी पडतो.
2) मी काल तुझी खूप वाट पाहिली.
3) काका दररोज फिरायला जातात.
4) आपण नेहमी खरे बोलावे.
5) ते सर्व नित्यनेमाने दानधर्म करतात.
6) वारा खूप वेगाने वाहत आहे.
प्र.4] तुमच्या वाढदिवसाचे निमंत्रण तुमच्या मित्राला देणारे पत्र लिहा.
Answers
Answered by
0
पुढील वाकयांमधील क्रियाविशेषण अव्यय ओळखा व त्याला अधोरेखित करा...
1) राजेश वारंवार आजारी पडतो.
क्रिया-विशेषण अव्यय ⦂ वारंवार
अव्यय भेद ⦂ कालवाचक क्रिया-विशेषण
2) मी काल तुझी खूप वाट पाहिली.
क्रिया-विशेषण अव्यय ⦂ खूप
अव्यय भेद ⦂ परिमाणवाचक क्रिया-विशेषण
3) काका दररोज फिरायला जातात.
क्रिया-विशेषण अव्यय ⦂ दररोज
अव्यय भेद ⦂ कालवाचक क्रिया-विशेषण
4) आपण नेहमी खरे बोलावे.
क्रिया-विशेषण अव्यय ⦂ नेहमी
अव्यय भेद ⦂ कालवाचक क्रिया-विशेषण
5) ते सर्व नित्यनेमाने दानधर्म करतात.
क्रिया-विशेषण अव्यय ⦂ नित्येमाने
अव्यय भेद ⦂ रीतिवाचक क्रिया-विशेषण
6) वारा खूप वेगाने वाहत आहे.
क्रिया-विशेषण अव्यय ⦂ खूप
अव्यय भेद ⦂ परिमाणवाचक क्रिया-विशेषण
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
Similar questions