Hindi, asked by ansaritahoora99, 8 months ago

प्र. 4. (आ) भो
1(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :
(1) शब्दसंपत्ती :
(i) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :
(1) गाय = (2) बुद्धी =
(ii) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
(1) दाट x
(2) काळा x
(iii) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
(1) बांगड्या भरणारा - (2) मडकी घडवणारा -
(iv) वचन बदला:
(1) उडी -
(2) दाणा -​

Answers

Answered by anjo241
16

Answer:

गाय=धेनू

बुद्धी =मति,

दाट×विरळ

काळा×गोरा

बांगड्या भरणारा-कासार

मडकी घडवणारा -कुंभार

उडी-उडया

दाणा-दाणे

Answered by salmazk123
4

Answer:

here's your answer.....

hope it will help you......

Attachments:
Similar questions