प्र.9) 'महापूर' या नैसर्गिक आपत्ती विषयी माहिती लिहा.
"
स्य
मपूर या झापलीमन
धनी पशिचत,
तुक तान है
लोकांची थी
प्र.10) तुमच्या वर्गातील दिनेश नावाच्या विद्यार्थ्यांचा धावण्याच्या स्पर्धेत प्रथम
तालुक्याला जायचे आहे, परंतु घरच्या आर्थिक अडचणींमुळे तो स्पर्धेला जाऊ
सुचवा.
Answers
Answer:
मी पाहिलेला महापूर - मराठी निबंध
दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमच्या गावी तसे पावसाळी वातावरण खूपच सुंदर आणि विलोभनीय असते. जिकडे तिकडे हिरवळ आणि हवेत थंड गारवा असतो. माझे गाव तसें डोंगराळ परिसरात असल्यामुळे अजून पक्के रस्ते फारसे झालेले नाहीत. त्यामुळे पाऊस आल्यामुळे लाल मातीचे पाणी सगळीकडे वाहत असते. गावामध्ये एक सुंदरशी नदी ही आहे. घरांची रचना ही काहीशी लांब लांब आणि अजूनही जुन्या पद्धतीचीच बांधकाम केलेली असल्यामुळे पावसाळ्यात डोंगरातून येणारे पाणी घराच्या बाजूने वाहत राहते.
जुलैचा महिना चालू होता. पावसाने तसा बऱ्यापैकी जोर धरला होता. दिवसा थोडाबहुत रिमझिम पाऊस आला की आम्ही मुले बाहेर खेळायला सुटत असू परंतु संद्याकाळ होता होता कधी कधी पावसाचा जोर वाढत असे.
असेच एके दिवशी संद्याकाळी पावसाने जरा जास्त जोर धरला होता. पाऊस थांबायचं नावाचं घेत नव्हता त्यामुळे गावातील वरिष्ठ मंडळीना काळजी लागू लागली.
Explanation:
वरील निबंध संपूर्ण वाचण्यासाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट दया.
www.sopenibandh.com
Answer:
महापूर या नैसर्गिक आपत्ती विषय माहीती लिहा