India Languages, asked by phirke92, 2 months ago

प्र.१ अ) अपरिचीत गद्यांश वाचा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अगदी बालवयातच दामूवर आपत्तींमागून आपत्ती कोसळल्या होत्या. आधी वडिलांच
छत्र हरपले. वडिलांच्या पश्यात त्याच्या आईची पाखर त्याच्यावर होती. आई नेहमी त्याला
सांगत असे, " दामू कितीही आपत्ती आल्या तरी खचून जाऊ नकोस, अभ्यास कर आणि
मोठा हो।" काही काळानंतर त्याची आईही इहलोक सोडून गेली आणि दामू पोरका झाला.
आता त्याची खरीच परिक्षा होती. आईची माया हरपली; पण दामूच्या मनात आईने निर्माण
केलेली ज्ञानाची लालसा कायम टिकून होती. वरील उतारास योग्य शिर्षक दया ‍

Answers

Answered by borhaderamchandra
0

Answer:

प्रश्न कुठे आहेत,

नेमकी कशाची उत्तरे द्यायची

Similar questions