प्र.३ अ) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. १) भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे कोणत्या कलेचा मोठा आधार आहे?
२) इंद्रवज्र म्हणजे काय?
Answers
Answered by
1
Answer:
इंद्रवज्र म्हणजे काय ?
Explanation:
भारतात उन्हाळ्याचे दिवस सुरू असतानाच ओढ लागते ती पावसाची, गारव्याची... कधी एकदाच्या उन्हाच्या झळा संपतील आणि धुक्याचे न्हाहून निघालेले आभाळ बघायला मिळेन असचं सगळ्यांना वाटत असतं पेरणीच्या आशेने पावसाची वाट पाहणारा बळीराजा तर अशरश: ढगांनी आच्छादलेले आभाळ पाहण्यासाठी कासावीस हाेत असतो.
पावसाळ्यात मनाला अतिशय आनंद देणारी अशीच एक मनमोहक गोष्ट म्हणजे इंद्रधनुष्य
Answered by
10
Answer:
इंद्रधनुष्य म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील बाष्पकणांवर / दवबिंदूंवर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन होऊन प्रकाशाचा वर्णपट दिसण्याची वातावरणीय, प्रकाशीय घटना आहे. हा वर्णपट धनुष्याकृतीप्रमाणे दिसतो. या वर्णपटात बाहेरील कडेस तांबडा व आतील कडेस जांभळा रंग दिसतो.
Similar questions