(८) [१९]
प्र. १. (अ) खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधान पुन्हा लिहा :
(१) भूतकाळातील मनोरंजक आणि संस्मरणीय घटनांचा शोध घेणे म्हणजे
---- होय.
(अ) भूगोल
(ब) इतिहास
(क) पुरातत्त्वशास्त्र (ड) आलेखशास्त्र
(२) ------- गोव्यात पहिले मुद्रणालय सुरू केले.
(अ) डचांनी
(ब) इंग्रजांनी
(क) पोर्तुगीजांनी
(ड) फ्रेंचांनी
(३) 'रणगाडा' संग्रहालय -----
(अ) मुंबई
(ब) अंजनेरी
(क) औरंगाबाद
(ड) अहमदनगर
(४) भारतात इ. स. १८५६ मध्ये ------- याने पुरातत्त्व विभागाची स्थापना
केली.
येथे आहे.
(अ) लॉर्ड वेलस्ली
(क) लॉर्ड कर्झन
(ब) लॉर्ड डलहौसी
(ड) लॉर्ड रिपन
0351
Page 1
P.T.O.
Answers
Answered by
2
Explanation:
१ क पुरातत्वशास्त्र
२क पोर्तुगिज
Similar questions
Hindi,
5 months ago
Science,
5 months ago
Social Sciences,
5 months ago
Science,
10 months ago
Chemistry,
1 year ago
Social Sciences,
1 year ago