World Languages, asked by alpapayasigmailcom, 9 days ago

प्र.१अ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१५ नोव्हेंबर
सगळ्याच विद्यार्थ्यांना 'सुगीचे दिवस' प्रत्यक्ष बघायचे असल्यामुळे श्री. पाटीलसर
आम्हांला गावशिावारात घेऊन गेले. मोत्यासारखी ज्वारीअसलेली कणसं तुरीच्या शेंगा,
भुईमुगाच्या शेंगा आणि कपाशीच्या बोंडातून डोकावणारा पांढराशुभ्र कापूस बघुन मुल
आनंदी झाली.
पेरु, सीताफळ, आवळा, चिंच, बोर ही सर्व झाडं फळांनी लदबदलेली होती. फळं
खाण्याच्या तीव्र इच्छेनं मुलं बोरीच्या झाडाला दगडं मारू लागली. दगडाच्या मारानं भरपूर
बोरं खाली पडली. सगळ्यांनी पटपट बोरं गोळा करून त्यावर यथेच्छ ताव मारला. आंबट,
गोड, तुरट अशा विविध चवींचा आस्वाद घेतला. आम्ही शिवारातून घरी आलो, तरी माझ्या
जिभेवर त्या बोरांची चवरेंगाळत होती.
४) शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी कोणकोणती पिके व फळझाडे पाहिली?​

Answers

Answered by xyzmynameis
0

Answer:

आम्हांला गावशिावारात घेऊन गेले. मोत्यासारखी ज्वारीअसलेली कणसं तुरीच्या शेंगा,

भुईमुगाच्या शेंगा आणि कपाशीच्या बोंडातून डोकावणारा पांढराशुभ्र कापूस बघुन मुल

आनंदी झाली.

पेरु, सीताफळ, आवळा, चिंच, बोर ही सर्व झाडं फळांनी लदबदलेली होती. फळं

खाण्याच्या तीव्र इच्छेनं मुलं बोरीच्या झाडाला दगडं मारू लागली. दगडाच्या मारानं भरपूर

बोरं खाली पडली. सगळ्यांनी पटपट बोरं गोळा करून त्यावर यथेच्छ ताव मारला. आंबट,

Similar questions