प्र. २ अ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
तुमच्याशी खूप वर्षांपासून बोलायचं होतं; पण राहून जायचं. घाबरू नका, मी कुणी उपदेश करणारा माण
तुमच्या शाळेतील शिपाई, आप्पा. शाळेत तुम्ही एवढे घाईत असता, की कधी बोलायची संधीच मिळत
म्हणून हे पत्र. तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही. मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत अ
ते खिडकीतून ऐकत असतो, कान देऊन. हे सगळं लहानपणी राहून गेलं. घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत
राहण्यासारखी; पण तुम्ही सुदैवी आहात. रोज नवीन नवीन गोष्टी कानांवर पडतात. खरं सांगू का, मला अध
शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत दिसतात; पण तुम्ही उगीच चिंता करू नका. चिंतेने फक्त कपाळा
आठ्या वाढतात, मार्क्स वाढत नाहीत. असो.]
अ) आकृत्या पूर्ण करा.
१) शाळेतील शिपाई
२) पालकाच्या चिंता
३) आजची मुले सुदैवी आहेत, कारण
आ) स्वगत
(१) आप्पांनी तुम्हास सुदैवी आहात असे म्हटले, या वाक्याचा अर्थ आपल्या
शब्दात लिहा
Answers
Answered by
6
Answer:
अ) आकृत्या पूर्ण करा
Explanation:
hope this help you
guys follow plz
Similar questions