World Languages, asked by heets514, 3 months ago

प्र.२अ) पुढील अपठित गदय उतारा वाचून सूचनेप्रमाणे कृती करा.
प्रेम काय ते कुणा न ठावे
नदी सागराजीव का लावे?
स्वैर होऊनी नदीचे पळणे
जगणे मजला शिकवून गेले!
बुलंद तरीही असे हौसले
पिल्लासाठी किती सोसले,
चिवचिवणाऱ्या चोचीमधले
दाणे मजला शिकवून गेले!
सागराची अथांगता अन्
ही वृक्षाची स्थितप्रज्ञता,
दुसऱ्यासाठी घाव सोसणे
जगणे मजला शिकवून गेले!
अ) चौकट पूर्ण करा.
१) वृक्षाचा गुण
२) सागराचा गुण
ब) एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) सागरासाठी स्वैरे होऊन कोण पळत आहे ?​

Answers

Answered by desaisanjeevani
0

Answer:

अ.1. दुसऱ्या साठी घाव सोसणे

2. अथांगता

ब.1. नदी

Similar questions