India Languages, asked by jaiswarpriyanka116, 10 months ago

प्र.५. (अ) पत्रलेखन
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
मा. विभागीय अधिकारी
मुंबई महानगरपालिका, कार्यालय,
पी (पश्चिम) विभाग,
मालाड (पश्चिम), मुंबई - ४०००६४
श्री. अशोक भालेकर
मालवणी मनपा हायस्कूल,
मालवणी, मुंबई - ४०००६४
शाळेसमोरील कचराकुंडी
हलविण्याबाबत विनंती पत्र लिहित आहे.
किंवा
शाळेसमोरील कचराकुंडी हलविल्यामुळे
आभार मानणारे पत्र लिहित आहे.​

Answers

Answered by sheetalgurav581
2

Answer:

this is your correct answer with the new format

Attachments:
Similar questions